Crew: Rajdutt (Director)
Genres: Drama
Release Dates: 01 Jan 1985 (India | Wide Theatrical Release)
Marathi Name: अर्धांगी
हा चित्रपट अतिशय सुंदर आहे मी माझ्या लहानपणी पाहिला होता तो पण फक्त एकदाच आणि आता पुन्हा तो पहावयाची माझी इच्छा आहे. तर कृपा करून युट्युब वरती पूर्ण मूव्ही अपलोड करावा अशी नम्र विनंती. इतके सुंदर पिक्चर तुम्ही का अपलोड केले नाहीत हा एक प्रश्नच आहे. कृपा करून एक तर युट्युब वरती तरी हा पिक्चर अपलोड करा किंवा जे नवीन अल्ट्रा ॲप निघालं आहे ज्यावरती जुने नाटकं जुने पिक्चर्स अपलोड होणार आहेत तर तिथे तरी तुम्ही हा पिक्चर डाऊनलोड करावा अशी नम्र विनंती आहे